*क्राईम ब्रांचचा अधिकारी असल्याचे सांगत 86 वर्षीय वृद्धाला 8.65 लाखाला गंडवलं*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
*क्राईम ब्रांचचा अधिकारी असल्याचे सांगत 86 वर्षीय वृद्धाला 8.65 लाखाला गंडवलं*
मी क्राईम ब्रांचचा अधिकारी बोलतोय. तुमच्या विरुद्ध मनी लॉन्ड्रीगचा गुन्हा दाखल झाला आहे, जर तुम्ही घराबाहेर पडलात तर तुम्हाला अटक केली जाईल व ही अटक तुम्हाला टाळायची असेल तर आम्ही सांगतो, तसं करा असे सांगून वागळे इस्टेट येथे वास्तव्यास असणाऱ्या सदानंद रामचंद्र पाध्ये (८६) या वयोवृद्ध व्यक्तीची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त हेमंत शिंदे यांनी दिली.
या व्यक्तीला त्यांच्या बॅंक खात्यातून ८ लाख ६५ हजार १५३ रुपये आर.टी.जी.एस करण्यास सांगितले. त्यांनी रक्कम आर.टी.जी.एस केली. या व्यक्तीचे नातेवाईक फिर्यादी सोनाली घाट (५०) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. सदर फसवणुकीबाबत वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
या गुन्ह्यात कोणतीही माहिती नसताना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्हा उघडकीस आणला आहे. सायबर गुन्हेगार हे उत्तर प्रदेशमध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर वागळे पोलिसांनी तपास सुरू केला. उत्तरप्रदेशमधील रौचक अजयकुमार श्रीवास्तव (२९) रा.७४/बी, रुक्मीणी विहार, छटे मिल, बक्क्षी का तालाब, लखनौ, उत्तरप्रदेश आणि संदिप कमलेशसिंग यादव (२६) रा. खुटेहना, हरदोई ग्रामीण, उत्तरप्रदेश या दोघांना ठाणे शहर पोलिसांनी १४ डिसेंबर रोजी उत्तरप्रदेश मधून अटक केली.
त्यांच्याकडून हस्तगत केलेल्या बँक खात्यांचा तपास केला असता त्यांनी आतापर्यंत ५९ जणांची फसवणुक केल्याचे उघडकीस आले आहे. तसेच त्या फसवणुकीत मिळलेली रक्कमही क्रिप्टो करन्सी मध्ये परावर्तित केलेली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. जवळपास ४ हजार क्रिप्टो करन्सी (USDT) अंदाजे ३ लाख २० हजार रुपये इतक्या रकमेचा शोध लागल्याचे पोलिसांनी सांगितले.
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा