*'पुष्पा 2' प्रीमियर: आईच्या मृत्यूनंतर चेंगराचेंगरीमध्ये जखमी झालेल्या 9 वर्षांचा मुलगा ब्रेन डेड घोषित*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
*'पुष्पा 2' प्रीमियर: आईच्या मृत्यूनंतर चेंगराचेंगरीमध्ये जखमी झालेल्या 9 वर्षांचा मुलगा ब्रेन डेड घोषित*
अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' च्या प्रीमियरच्या वेळी हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला होता. तसेच त्यांचा 9 वर्षाचा मुलगा या घटनेत गंभीर जखमी झाला होता. 4 डिसेंबरपासून मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र सध्या मुलाची प्रकृती चिंताजनक असून श्वासोच्छवासाच्या अभावामुळे त्याचा मेंदू मृत ( Brain Dead) घोषित करण्यात आला आहे. मुलाच्या न्यूरोलॉजिकल स्थितीत कोणतीही दृश्यमान सुधारणा नाही. त्यामुळे हा मुलगा व्हेटिंलेटरवर आहे. त्याला व्हेंटिलेटरवरून काढण्यासाठी ट्रॅकोस्टोमीचा विचार सुरू आहे.
हैदराबाद शहराचे पोलिस आयुक्त सीव्ही आनंद, तेलंगणा सरकारच्या आरोग्य सचिव डॉ क्रिस्टीना आयएएस यांनी तेलंगणा सरकारच्या वतीने KIMS हॉस्पिटलला भेट देऊन 9 वर्षांच्या मुलाची विचारपूस केली. हैदराबाद शहर पोलिसांनी X (पूर्वी ट्विटर) वर शेअर केलेल्या पोस्टनुसार, डॉक्टरांनी त्यांना कळवले आहे की, मुलावर व्हेंटिलेटर सपोर्टवर उपचार केले जात आहेत. पोलिसांनी शेअर केलेल्या या पोस्टमध्ये असेही नमूद करण्यात आले आहे की, तेजाच्या प्रकृतीबाबत डॉक्टर लवकरच वैद्यकीय बुलेटिन जारी करतील. तर आरोग्य सचिव डॉ. क्रिस्टीना यांनी सांगितले की, आम्ही तेजाच्या प्रकृतीवर नियमितपणे लक्ष ठेवून आहोत. तो लवकर बरे होण्याची आशा आहे.
4 डिसेंबर रोजी संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत तेजा या 9 वर्षांच्या मुलाला ऑक्सिजनची कमतरता आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 10 डिसेंबरला मुलाला ऑक्सिजन सपोर्टवरून काढून टाकण्यात आले, मात्र 12 डिसेंबरला त्याची प्रकृती पुन्हा बिघडली. दरम्यान, हैदराबाद शहराचे पोलिस आयुक्त सीव्ही आनंद यांनी हॉस्पिटलला भेट दिली, त्यानंतर त्यांनी सांगितले की 9 वर्षीय तेजा हा श्वासोच्छवासाच्या कमतरतेमुळे ब्रेन डेड झाला आहे. त्याला बरे होण्यासाठी बराच वेळ लागेल, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
Comments
Post a Comment