*Income Tax Department कडून भारतातील Truecaller Offices वर छापेमारी*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
*Income Tax Department कडून भारतातील Truecaller Offices वर छापेमारी*
Income Tax Department कडून भारतातील Truecaller offices वर छापेमारी करण्यात आली आहे. मुंबई आणि गुरूग्राम मधील कार्यालयात ही छापेमारी करण्यात आली आहे. Transfer Pricing Regulations उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. भारतात Truecaller चे 400 million युजर्स आहेत. Truecaller सध्या आमच्या कार्यालयात अधिकाऱ्यांना पूर्ण मदत करत आहे, अशी माहिती दिली आहे. Truecaller कंपनीवर ट्रान्सफर प्रायसिंग नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप आहे. याचाच तपास सध्या आयकर विभाग करत आहे.
स्वीडन स्थित असलेली Truecaller कंपनी भारतासह अनेक देशात लोकप्रिय आहे. Truecaller App तुम्हाला त्या कॉल करणाऱ्या व्यक्तीचं नाव दाखवते, ज्याचा मोबाईल नंबर तुमच्याकडे सेव्ह केलेला नसतो. आयकर नियम १०६२ मधील ९२ अ-फ आणि १० अ-ई हे ट्रान्सफर प्रायसिंग संदर्भात आहे. ट्रू कॉल कपंनीवर ट्रान्सफर प्रायसिंगचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. आयकर विभागाच्या पथकाने Truecaller कंपनीच्या दिल्लीतील कार्यालयावर धाड टाकली. पथकाने कार्यालय आणि परिसराची झाडाझडती घेतली.
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
Comments
Post a Comment