*दूरसंचार कंपन्यांवर कर्जाचा डोंगर. मात्र BSNL कंपनीवर आहे सर्वात कमी कर्ज!*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*

*दूरसंचार कंपन्यांवर कर्जाचा डोंगर. मात्र BSNL कंपनीवर आहे सर्वात कमी कर्ज!*

▪️पीटीआय, नवी दिल्ली : देशातील दूरसंचार क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांवर एकत्रित सुमारे ४.०९ लाख कोटींचे कर्ज आहे. एकीकडे दूरसंचार कंपन्यांनी दरवाढ केली असून त्यांचा प्रति वापरकर्ता महसूल वाढला आहे. तरी त्या तुलनेत त्यांच्यावरील कर्जाचे प्रमाण प्रचंड आहे.

▪️केंद्रीय दळणवळण राज्यमंत्री पेम्मासानी चंद्रशेखर यांनी संसदेला दिलेल्या माहितीनुसार, ३१ मार्च २०२४ अखेरपर्यंत खासगी क्षेत्रातील व्होडाफोन-आयडियावर सर्वाधिक २.०७ लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. त्यापाठोपाठ भारती एअरटेलच्या डोक्या वर १.२५ लाख कोटींचा तर जिओ इन्फोकॉमवर ५२,७४० कोटी रुपयांचा कर्ज बोजा आहे. या उलट स्पर्धेत मागे राहिलेली सरकारी दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएलवर केवळ २३,२९७ कोटी रुपयांचे कर्ज आहे, अशी माहिती बुधवारी सरकारकडून देण्यात आली.

▪️बीएसएनएलवर आर्थिक वर्ष २०२२ मध्ये ४०,४०० कोटी रुपयांचे कर्ज होते, मात्र सरकारकडून मिळालेल्या आर्थिक मदतीच्या जोरावर ते २८,०९२ कोटी रुपयांपर्यंत कमी करण्यास यश आले. २०१९ मध्ये बीएसएनएलच्या पुनरुज्जीवनासाठी पहिल्यांदा ६९,००० कोटी रुपयांची मदत देण्यात आली होती. तर २०२२ मध्ये, पुन्हा १.६४ लाख कोटी रुपयांची मदत देण्यात आली. त्या माध्यमातून नवीन भांडवल उभारणी, कर्जाची पुनर्रचना, ग्रामीण भागात विस्तार करण्यात आला. यामुळे कंपनी २०२०-२१ पासून कार्यचालन नफा नोंदवू शकली. केंद्र सरकारने बीएसएनएलला सुमारे ८९,०० कोटी रुपयांच्या एकूण खर्चासह ४जी आणि ५जी ध्वनिलहरींच्या (स्पेक्ट्रम) वाटपास मान्य
 
*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

टिप्पण्या