*पृथ्वीच्या भूगर्भात सापडला मोठा महासागर; संशोधकांचा दावा*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
*पृथ्वीच्या भूगर्भात सापडला मोठा महासागर; संशोधकांचा दावा*
पृथ्वीच्या पोटात ७०० किमी खोल अंतरावर संशोधकांना एक मोठा महासागर सापडला आहे. या महासागरात जमिनीवरील समुद्राच्या तिप्पट पाण्याचा साठा आहे. हा महासागर पाण्याचा आजपर्यंतचा सर्वात मोठा स्रोत असल्याचे मानले जात आहे. महासागराचा शोध घेणाऱ्या टीमचे प्रमुख सदस्य आणि भूभौतिकशास्त्रज्ञ स्टीव्ह जॅकबसन यांनी ही माहिती दिली.
ते म्हणाले की, भूगर्भातील रिंगवूडाइट नावाच्या खडकात सापडलेला हा महासागर म्हणजे पृथ्वीच्या जलचक्राचे पुरावे आहेत. रिंगवूडाइट खडक हा पाणी शोषून घेणाऱ्या स्पंजसारखा आहे. अनेक दशकांपासून शास्त्रज्ञ यावर संशोधन करत होते. या भूमिगत महासागराचा शोध घेण्यासाठी अमेरिकेमध्ये २००० भूकंपमापकांचे विस्तृत जाळे तयार करण्यात आले होते. ५०० हून अधिक भूकंपांमधून निर्माण झालेल्या तरंगलाटांचा अभ्यास करण्यात आला.
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा