*विद्यार्थ्यांच्यासहलीसाठी पावस, नाणीज, गणपतीपुळेला सर्वाधिक पसंती*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
*विद्यार्थ्यांच्यासहलीसाठी पावस, नाणीज, गणपतीपुळेला सर्वाधिक पसंती*
निवडणुका आटोपल्या आणि विद्यार्थ्यांच्या शालेय सहली रत्नागिरी जिल्ह्यात यायला सुरुवात झाली आहे. घाटमाथ्यावरुन येणार्या विद्यार्थ्यांच्या सहली प्रामुख्याने स्वामी स्वरुपानंद यांच्या पावसक्षेत्री तर नरेंद्र महाराज संस्थान नाणीज आणि जागतिक दर्जाचे क्षेत्र असलेल्या गणपतीपुळे, रत्नदुर्ग किल्ल्ला, शिवसृष्टी आणि जिजामाता उद्यान तसेच हिंदूहृदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे तारांगण याला प्रामुख्याने भेट देवू लागले आहेत.
निसर्गसौंदर्य आणि विलोभनीय समुद्र किनारे असणार्याची भुरळ नेहमीच कोल्हापूर, सांगली, सातारा सोलापूर, नांदेड आणि महाराष्ट्रातील सुमारे 20 ते 22 जिल्ह्यातील अनेक शाळांच्या सहली प्रामुख्याने रत्नागिरी जिल्ह्यात दाखल होत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यासह तालुक्यातील अनेक वैशिष्ट्ये पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना घेवून येतात. त्यामुळे रत्नागिरी तालुक्यात येणार्या सहर्लींंचे प्रमाण सर्वात जास्त आहे.
गणपतीपुळेसह मालगुडं येथील केशवसूतस्मारक, जयगड येथील जेएसडब्ल्यूचे जयविनायक मंदिर तसेच आरे वारे समुद्र किनार्या बरोबरच रत्नागिरी येथील नव्याने उभारलेल् शिवसृष्टी, रत्नदुर्ग किल्ला, सर्वात जुने मत्स्यालय तसेच हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तांरागण यांचा समावेश असून पावस येथील स्वामी स्वरुपानंद मंदिराला भेट देत आहेत. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची मोफत राहण्याची व्यवस्था असल्याने दररोज किमान 40 ते 50 विद्यार्थ्यांच्या सहलीच्या गाड्या आणि पर्यटक या ठिकाणी निवासाला असतात. तर जागतिक दर्जाचे अन्न खाण्याचे सर्टिफिकेट असणारी तीन देवस्थाने रत्नागिरी तालुक्यात असून त्यामध्ये नाणीज येथील श्रीक्षेत्र नाणीज, गणपतीपुळे आणि पावस याचा समावेश आहे.
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा