*मुंबई-पुणे महामार्गावर खंडाळा बोरघाटात टेम्पो- खासगी बसचा भीषण अपघात*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
*मुंबई-पुणे महामार्गावर खंडाळा बोरघाटात टेम्पो- खासगी बसचा भीषण अपघात*
बस २० फूट खोल खड्ड्यात कोसळली
मुंबई-पुणे महामार्गावर मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास खासगी बसला टेम्पोने धडक दिल्याने भीषण अपघात झाला. टेम्पोने धडक दिल्यानंतर बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या २० फूट खोल खड्ड्यात कोसळली. या अपघातामध्ये 11 जण किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी जवळच्या रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे महामार्गावर खंडाळा बोरघाटात मध्यरात्री तीनच्या सुमारास हा अपघात झाला. सांगोला ते मुंबई ही खाजगी बस निघाली होती. यावेळी कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोने मागून धडक दिल्याने चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस मार्ग सोडून रस्त्याच्या बाजूला असलेल्या २० फूट खोल खड्ड्यात कोसळली. सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवीतहानी झाली नाही. मात्र, बसमधील काही प्रवासी यात जखमी झाले आहेत. जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी आयआरबी देवदूत पथक, खोपोली अपघातग्रस्तांना मदत करणारी टीम आणि महामार्ग पोलीस दाखल झाले. त्यांनी बसमधील अडकलेल्या बस चालकांसह प्रवाशांना सुखरूपणे बाहेर काढले. त्यानंतर जखमी झालेल्या प्रवाशांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या अपघातामध्ये दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा