*रत्नागिरीत शिवसेना (उबाठा) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेला गर्दी*

*ब्रेकिंग*



*रत्नागिरीत शिवसेना (उबाठा) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेला गर्दी*

*जलतरण तलाव येथे भव्य सभा*



▪️रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख नोव्हेंबरला होणारा विधानसभा निवडणुकीच्या सभेला शिवसैनिकांची मोठी गर्दी झाली आहे. लवकरच उद्धव ठाकरे यांचे आगमन सभास्थळी होणार आहे. 

▪️याप्रसंगी माजी खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, आमदार राजन साळवी, रत्नागिरीचे उमेदवार बाळ माने, शिवसेना नेते अजित यशवंतराव, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते रमेश कदम, माजी विधान परिषद सदस्या ॲड. हुस्नबानू खलिफे, सौ. नेहा माने, जिल्हाप्रमुख विलास चाळके, माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर, राष्ट्रवादीचे नेते बशीर मुर्तुझा, तालुकाप्रमुख बंड्या साळवी, काँग्रेसचे खेत्री, सौ. माधवी माने, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, सौ. उल्का विश्वासराव, सह संपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, राजन सुर्वे, रवींद्र माने आदी नेते, पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित आहेत.

Comments