*मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळात भारत ही जगातील तिसरी अर्थव्यवस्था असेल – जे. पी. नड्डा*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
*मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळात भारत ही जगातील तिसरी अर्थव्यवस्था असेल – जे. पी. नड्डा*
जगातील तिसरा सर्वात मोठा ऑटोमोबाइल बाजार देशात आहे. तसेच देशात प्रभावी आणि स्वस्त औषधे तयार होत आहेत. भारताचा विकास दर 6.8 टक्के असून मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळात भारत ही जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असेल, असा विश्वास भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी व्यक्त केला. तसेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) आणि जागतिक बँक यांनीही भारताची अर्थव्यवस्था स्थिर असल्याचे म्हटले असल्याची पुष्टी त्यांनी दिली.
मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत नड्डा बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि त्यांची बहीण प्रियांका गांधी वड्रा यांच्यावर निशाणा साधला. जे. पी. नड्डा म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 2014 पासून देशात 53 कोटी बँक खाती उघडण्यात आली आहेत. यामुळे देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात विविध योजनांचा लाभ थेट हस्तांतरित केला जात आहे. ग्रामीण भागातील लोकही आज वाहने खरेदी करतात. त्यांच्याकडे पैसे नसतील तर ते असे करतील का?, असे म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगाविला.
महाराष्ट्रात महाविकास आघाडी सत्तेत परत आल्यास ब्रेक सरकार स्थापन होईल. काँग्रेस, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या गटबाजीमुळे राज्यातील विकास मंदावेल, अशा शब्दांत त्यांनी निशाणा साधला. काँग्रेस समाजात फूट पाडण्याचे काम करत असून राहुल गांधींच्या मोहब्बत की दुकनमध्ये फूट पाडण्याची हत्यारे विकली जातात. लोकसभेतील विरोधीपक्षनेते राहुल गांधी हे देशविरोधी अजेंडा राबवत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आता त्यांना धडा शिकवलाच पाहिजे, असेही ते म्हणाले.
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा