*जमिनीच्या वादातून मायलेकाला मारहाण; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
जमीन वादातून एका महिलेला आणि तिच्या मुलाला मारहाण केल्याची घटना तालुक्यातील आंबडस गवळवाडी येथे मंगळवारी दुपारी घडली. याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी महिला आणि तिचा मुलगा आपल्या जागेवर साफसफाई करीत असताना शेजारच्या जमिनीचे मालक असलेले चार जणांच्या गटाने त्यांच्यावर हल्ला चढवला. आरोपींनी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यामध्ये महिलाचे डोके, चेहरा आणि हात जखमी झाले. याप्रकरणी मनोहर दत्ताराम माने, आदित्य मनोहर माने, बबन दत्ताराम माने (सर्व रा. आंबडस गवळवाडी, ता. खेड) व एक महिला अशा चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा