*रत्नागिरीतील दिव्यांग खेळाडूंची व्हीलचेअर क्रिकेट टीम सिलेक्शन कॅम्पसाठी निवड*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*

*रत्नागिरीतील दिव्यांग खेळाडूंची व्हीलचेअर क्रिकेट टीम सिलेक्शन कॅम्पसाठी निवड* 


दिव्यांग युवा क्रीडा प्रतिष्ठान रत्नागिरी या संस्थेचे दोन खेळाडू जनार्दन पवार व निलेश रावण यांची दिनांक 10 नोव्हेंबर रोजी पुणे येथे होणाऱ्या महाराट्र राज्य व्हीलचेअर क्रिकेट टीम सिलेक्शन कॅम्प करिता दिव्यांग युवा क्रीडा प्रतिष्ठान या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आंतरराष्ट्रीय खेळाडु व प्रशिक्षक प्रशांत सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली निवड झाली आहे. 

या निवडीबद्दल संस्थेचे मार्गदर्शक सल्लागार, कौस्तुभ बुटाला पदाधिकारी पांडुरंग नाचरे, मंगेश चांदणे, हर्षद चव्हाण, पल्लवी सावंत, रेणुका गोरीवले, प्रज्ञा जंगम, अल्पेश तावडे, राकेश तांबे, संतोष मालशे, यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

Comments