*आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात; युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*

*आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात; युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू*

उत्तर प्रदेशमधील आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर झालेल्या भीषण अपघातात सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील पाच डॉक्टरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हे डॉक्टर लखनौ येथून आग्र्याकडे जात होते. कारवरील नियंत्रण सुटले आणि ती कार डिव्हायडर तोडून पलीकडे असलेल्या ट्रकला धडकली. या अपघातात सैफई वैद्यकीय विद्यापीठाच्या पाच डॉक्टरांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

पहाटे ३.४३ वाजता नियंत्रण कक्षाकडून लखनौ-आग्रा एक्स्प्रेस वेच्या किलोमीटर क्रमांक 196 वर अपघात झाल्याची माहिती प्राप्त झाली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्कॉर्पिओ कार आग्र्याला जात होती, झोपेमुळे गाडी डिव्हायडर तोडून आग्रा ते लखनौच्या दिशेने पोहोचली. यानंतर आग्राला बाजूने येणाऱ्या ट्रकला धडकून अपघात झाला.

अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्वजण सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील डॉक्टर असल्याचे समोर आले आहे. तसेच हे सर्वजण लखनौमधील एका विवाह सोहळ्यात सहभागी होऊन सैफई येथे परतत होते, अशी माहिती समोर आली आहे.

या अपघातात डॉ अनिरुद्ध वर्मा, डॉ संतोष कुमार मौर्य, डॉ जयवीर सिंह, डॉ अरुण कुमार, डॉ नरदेव अशी या अपघातात मृत झालेल्या डॉक्टरांची नावं आहेत. हे सगळे डॉक्टर सैफई वैद्यकीय विद्यापीठाचे डॉक्टर असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेत एक डॉक्टर गंभीर जखमी आहे. तर आणखी एक जण जखमी आहे. अपघातात जखमी झालेल्या डॉ.जयवीर सिंग यांना सैफई मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
 
*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

टिप्पण्या