*नौदल आणि मच्छीमारी करणाऱ्या दोन जहाजांची गोव्यात टक्कर*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
*नौदल आणि मच्छीमारी करणाऱ्या दोन जहाजांची गोव्यात टक्कर*
▪️पणजी : गोव्याच्या समुद्रात मासेमारी करणाऱ्या जहाजाशी नौदलाच्या जहाजाची टक्कर झाली. या जहाजावर 13 क्रू मेंबर्स होते. त्यापैकी 11 जणांना वाचवण्यात यश आले आहे. तर दोन क्रू मेंबर्स अद्याप बेपत्ता असल्याची माहिती आहे. गोव्याच्या उत्तर-पश्चिमेला सुमारे 70 नॉटिकल मैल अंतरावर गुरूवारी ही घटना घडली.
▪️मार्थोमा या भारतीय मासेमारी जहाजाशी नौदल युनिटची टक्कर झाली. त्यानंतर नौदलाची टीम बचाव कार्यासाठी तैनात करण्यात आली होती. शोधासाठी सहा जहाजे आणि विमानेही तैनात करण्यात आली आहेत.
▪️मासेमारी जहाज आणि नौदल युनिटमध्ये टक्कर कशी झाली? हे अद्याप कळू शकले नाही. बचावकार्य संपल्यानंतर याबाबत तपास करण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, नौदलाने क्रू मेंबर्सचा शोध घेण्याची वचनबद्धता व्यक्त केली आहे. नौदलाची अनेक पथके अपघातस्थळी बेपत्ता क्रू मेंबर्सचा शोध सुरू आहे.
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा