वाळूची चोरी झालेय.....कोणाला मिळाली तर सांगा

मोदी आवास योजनेतील घरकुलांच्या मंजुरीची पत्र घेऊन परस्पर त्यांना मोफत मिळणारी वाळू, वाळू माफीयांनी केली लंपास.
घरकुल योजने मधील मंजूर घराच्या लाभार्थ्यांनी वाळूसाठी अप्लाय करण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांच्या नावाची ऑलरेडी वाळू बुकिंग केली असल्याचे निदर्शनास आले व त्रयस्थ माणसांनी लाभार्थ्याच्या नावाची वाळू भातगाव येथील डेपो वरून परस्पर नेल्याचे समजले संपूर्ण प्रकरणाची चौकशी होणार का? दोशींवर कारवाई होणार का? असा सवाल जन सामान्यांकडून विचारला जात आहे .

Comments