*१ हजार ४७३ यांत्रिकी मासेमारी नौकांची तपासणी !**३०९ मासेमारी नौका धारकांकडे आवश्यक कागदपत्रे नाहीत!!* *डिझेल परतावा यादीतून वगळल्या!!*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
*१ हजार ४७३ यांत्रिकी मासेमारी नौकांची तपासणी !*
*३०९ मासेमारी नौका धारकांकडे आवश्यक कागदपत्रे नाहीत!!* 
*डिझेल परतावा यादीतून वगळल्या!!*

रत्नागिरी --- जिल्ह्यातील मच्छीमार नौकाची व्यापक तपासणी मोहीम नुकतीच पूर्ण झाली आहे.

   त्यामध्ये जिल्ह्यातील १ हजार ४७३ यांत्रिकी मासेमारी नौकांची तपासणी केली असता त्यापैकी १ हजार १६४ नौकांकडे आवश्यक कागदपत्रे आढळून आली  मात्र ३०९ नौकाधारकांकडे आवश्यक कागदपत्रे आढळली नाहीत. त्यामुळे त्या नौकांना डिझेल परतावा यादीतून वगळण्यात आल्याचे मत्स्य विभागाकडून सांगण्यात आले.*

सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त श्री. आनंद पालव यांनी प्रभारी पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच डिझेल नौकांची पडताळणी सुरू केली. 

  गैर मार्गाला आळा बसावा यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली होती. मोहीमेत ठिकठिकाणी परवाना अधिकाऱ्यांनी बंदरावर गस्त घालून तपासणी मोहिमेत सहभाग घेतला. मच्छीमार नौकेचे नोंदणी प्रमाणपत्र, मासेमारी व बंदर परवान्यासह अनेक बाबींची पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये वैध कागदपत्रे तसेच नौकेची रास्त परिस्थिती लक्षात घेऊन प्रमाणीकरण करण्यात आले. 

  रत्नागिरी जिल्ह्यात १४७३ डिझेल यांत्रिकी नौका असून, त्यापैकी ११६४ नौकांकडे साऱ्या बाबी यथायोग्य आढळल्याने त्यांना शासनाकडून येणारा डिझेल परतावा देय ठरवण्यात आला. ३०९ नौकाधारकांकडे वैध कागदपत्र अथवा नौकेशी योग्य परिस्थिती न आढळल्याने त्यांना अपात्र ठरवण्यात आले. पडताळणीमुळे ही कार्यवाही शक्य झाली. 

  ही मोहीम येथून पुढेही सातत्याने राबविण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त आनंद पालव यांनी दिली.*
 
*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

टिप्पण्या