ना. वि. स. ची शान्तिग्राम -कोठारी ज़िल्हा परिषद क्षेत्रातील गावांत कॉर्नर सभा
दीपक चुनारकर अहेरी (वेलगूर )
*****मुलचेरा ****
*तालुक्यांतील लगाम,शांतिग्राम-कोठारी जिल्हा परिषद क्षेत्रातील अनेक गावांत कॉर्नर सभा संपन्न.!*
*विधानसभा निवडणूक प्रचारसभा'बोधचिन्ह'ऑटोरिक्षा'.!*
नाग विदर्भ आंदोलन समितीचे अधिकृत उमेदवार मा.राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मुलचेरा तालुक्याचा दौरा केला.या दौऱ्यात ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेत संवाद साधला.निष्क्रिय व्यक्तीला घरी बसावा त्यांच्या खोट्या प्रलोभनांना बळी पडू नका,येणाऱ्या काळात अहेरी विधानसभा क्षेत्रातील बेरोजगारी,रस्ते,सिंचनाच्या संपूर्ण समस्या दूर होईल आणि सरकारची'लाडकी बहीण'योजने मध्ये' भत्ता वाढीव होईल.ही विधानसभा निवडणुकीची लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे.येणाऱ्या २० नोव्हेंबरला अनुक्रमांक १० समोरील 'ऑटोरिक्षा' या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन यावेळी मा.राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले.!
त्यावेळी मोठ्या संख्येने गावकरी,पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.!!
Comments
Post a Comment