आज मुख्यमंत्री ठरणार!!उद्या सरकार बनणार ?

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*.

आज मुख्यमंत्री ठरणार!!उद्या सरकार बनणार ?

*महायुतीच्या सर्व आमदारांना मुंबईत बोलावले, मुख्यमंत्र्यांच्या नावावर आज होणार निर्णय ?*

मुंबई :---  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या  निकालानंतर आता महाराष्ट्रात महायुतीचे सरकार बनवण्याच्या हलचालींनी वेग घेतला आहे. 

    महायुतीच्या निवडून आलेल्या आमदारांची मुंबईत बैठक होणार असून त्यादरम्यान विधीमंडळ पक्षाच्या नेत्याचीही निवड होणार आहे. त्यानंतर महाराष्ट्राच्या पुढील मुख्यमंत्र्यांच्या नावावर निर्णय घेतला जाऊ शकतो. यादरम्यान महायुतीच्या तीन्ही पक्षांची बैठक होणार आहे. 

 यामध्ये भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांकडून स्वतंत्र बैठका घेतल्या जाऊ शकतात.
       महाराष्ट्र विधानसभेचे निकाल स्पष्ट होताच महायुतीच्या सर्व विजयी आमदारांना मुंबईत पोहोचण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या शिवाय महायुतीच्या तीनही पक्षांच्या विजयी आमदारांची स्वतंत्र बैठक होऊ शकते. दरम्यान यावेळी पुढील मुख्यमंत्र्यांच्या नावावरही निर्णय होऊ शकतो.
     महाराष्ट्र विधानसभेच्या निकालानंतर महायुतीतील पक्षांनी आपल्या विजयी आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश काढले आहेत. या दरम्यान या सर्व घटक पक्षांच्या आमदारांची स्वतंत्र बैठका पार पडणार आहेत. यानंतर महायुतीच्या तीनही प्रमुख नेत्यांची भाजपच्या वरीष्ठांशी एकत्र बैठक होणार आहे.

   यावेळी मुख्यमंत्री पदावर निर्णय घेण्यात येईल. काल झालेल्या ऑनलाईन बैठकीमध्ये निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार एकनाथ शिंदे यांना देण्यात आला आहे.
 
*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

टिप्पण्या