एटापली तालुक्यातील अतिदुर्गम भागात प्रचार दौरा. मा. राजे अम्ब्रिशराव आत्राम घेतली कॉर्नर सभा

*📍एटापल्ली तालुका प्रचार दौरा.*
By दिपक चुनारकर अहेरी (वेलगूर )

*नाविस पक्षाचे अधिकृत उमेदवार मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी घेतले कॉर्नर सभा;जनतेचा प्रचंड प्रतिसाद.!*

*विधानसभा निवडणूक बोधचिन्ह"ऑटोरिक्षा"🛺*

*आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने काल अतिदुर्गम हेटलकसा,कुदरी,कांदोडी,बुर्गी,करफनफुंडी,उडेरा या गावांना भेटी दिली. या भेटीदरम्यान गावातील तमाम मतदार बंधू-भगिनींशी संवाद साधला.यावेळी जनतेनी गावागावात मोठ्या उत्साहात राजेंचा स्वागत केले.!*

*यावेळी राजेंनी क्षेत्रातील रखडलेले विकासकामे पुन्हा रुडावर आणू,बेरोजगार तरुणांनां रोजगाराची संधी उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही दिली.तसेच आपल्या गतकामाचा आलेख डोळ्यासमोर ठेवत येत्या २० तारखेला मला आपले मतदानरुपी आशीर्वाद देऊन पुन्हा एकदा जनतेच्या सेवेची संधी द्यावी,अशी विनंती केली.!*

Comments