*राजापुरात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
*राजापुरात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल*
निवडणूक आयोगाने परवानगी नाकारलेली असतानाही वचननामा पत्रके वाटल्याप्रकरणी राजापूरचे अपक्ष उमेदवार अमृत तांबडे यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. आचारसंहिता भंगाचा जिल्ह्यातील हा दुसरा गुन्हा आहे. यापूर्वी चिपळूणमध्ये एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस निरीक्षक राजाराम चव्हाण यांनी माहिती दिली. अमृत तांबडे यांनी जाहीरनामा तयार केला असून, तो प्रसिद्धी करण्याची परवानगी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे मागितली होती. मात्र, त्यातील काही मुद्दे गैर असल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी तो प्रसिद्ध करण्यास, तसेच त्याच्या वाटण्यास परवानगी नाकारली होती. त्यानंतरही अमृत तांबडे यांनी या जाहीरनाम्याचे वाटप केले व त्याची जाहिरातही केली आहे.
या प्रकरणी निवडणूक नोडल अधिकारी जितेंद्र जाधव यांनी अमृत तांबडे यांच्या विरोधात राजापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ चे कलम १२७ (ए) भारतीय न्याय संहिता कलम २२६ अन्वये आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा