*अदानी समूह सौर ऊर्जा क्षेत्रात ३५ अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*

*अदानी समूह सौर ऊर्जा क्षेत्रात ३५ अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार*


 अदानी समूह पुढील पाच वर्षांत पर्यावरणस्नेही ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रात विविध राज्यांमध्ये सुमारे ३५ अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे. अदानी ग्रीन एनर्जीचे कार्यकारी संचालक सागर अदानी यांनी ही माहिती दिली. सौर ऊर्जा, पवन ऊर्जा आणि दोन्हींचा संगम असलेले हायब्रीड प्रकल्प अशा पर्यावरणस्नेही आणि पुन्हा पुन्हा वापरता येण्याजोग्या ऊर्जा स्त्रोतांवर अदानी ग्रीन एनर्जी ही कंपनी गुंतवणूक करणार आहे. एवढया मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करणारी अदानी ग्रीन ही देशातील बहुधा एकमेव खासगी कंपनी ठरणार आहे,असे सागर अदानी यांनी सांगितले. 

विकसित भारत -२०४७ या तरुण उद्योजकांच्या शिखर परिषदेत बोलताना सागर अदानी यांनी ही माहिती दिली. या महत्वाकांक्षी प्रकल्पाची सुरुवात गुजरातच्या खावडा येथे ३० हजार मेगावॉटचा नविनीकरणीय ऊर्जा प्रकल्प ऊभारून केली जाणार आहे. या प्रकल्पामुळे अदानी ग्रीन ही कंपनी शाश्वत ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रात गुंतवणूक करणारी देशातील सर्वात मोठी कंपनी ठरेल,असा दावा सागर अदानी यांनी केला
 
*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

टिप्पण्या