*दुसऱ्या बायकोला आई म्हणण्यास नकार, वडिलांनी मुलाची केली हत्या!*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
*दुसऱ्या बायकोला आई म्हणण्यास नकार, वडिलांनी मुलाची केली हत्या!*
दुसऱ्या पत्नीला आई म्हणण्यास नकार दिल्याने मुलाचा खून केल्याप्रकरणी न्यायालयाने एका व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश0 एस.डी. तवशीकर यांनी सोमवारी सलीम शेखला 2018 च्या हत्येसाठी दोषी ठरवले आणि असे म्हटले की, फिर्यादीने तो गुन्ह्याचा एकमेव सूत्रधार' असल्याचे यशस्वीरित्या सिद्ध केले आहे. हत्येच्या घटनेला सहा वर्षांनंतर न्यायालयाने आरोपी वडिलांना शिक्षा सुनावली आहे.
पीडितेच्या आईने (शेखची पहिली पत्नी) तक्रार दाखल केली होती की, ऑगस्ट 2018 मध्ये तिचा मुलगा इम्रानने सलीम शेखच्या दुसऱ्या पत्नीला आई म्हणण्यास नकार दिल्याने दोघांमध्ये बाचाबाची झाली. एफआयआरनुसार, सलीमने इम्रानवर हल्ला केल्याने वादाला हिंसक वळण लागले. आणि पतीने कात्रीने मारहाण करून जखमी केले. धोका लक्षात येताच तक्रारदार त्याने मदतीसाठी पोलीस ठाण्यात संपर्क केला. मात्र दक्षिण मुंबईतील डोंगरी भागात पोलीस सलीमच्या घरी पोहोचेपर्यंत सलीमने इम्रानवर कात्रीने वार करून गंभीर जखमी केले होते.
पोलिसात दाखल केलेल्या एफआयआरनुसार, इम्रानला रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले. इम्रान दारूच्या नशेत होता आणि त्याने स्वतःवर धारदार शस्त्राने वार करत आत्महत्या केल्याचा दावा सलीम शेखच्या वकिलाने केला आहे. मात्र, न्यायालयाने या युक्तिवादांकडे दुर्लक्ष करत पीडितेने आत्महत्येचा प्रयत्न केला असता, तर त्याची आई मदतीसाठी पोलीस ठाण्यात गेली नसती, असे सांगितले. जर त्याने आत्महत्या केली असती तर त्याची आई आणि इतरांनी (प्रत्यक्षदर्शी) त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता, असे न्यायालयाने म्हटले आहे.
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा