*तब्बल २५ हजार कोटींच्या कर-चोरीचा अंदाज; जीएसटी अधिकाऱ्यांकडून १८ हजार बनावट कंपन्यांचा छडा!*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
*तब्बल २५ हजार कोटींच्या कर-चोरीचा अंदाज; जीएसटी अधिकाऱ्यांकडून १८ हजार बनावट कंपन्यांचा छडा!*
▪️नवी दिल्लीकर अधिकाऱ्यांनी वस्तू व सेवा कर अर्थात 'जीएसटी' अंतर्गत नोंदणीकृत सुमारे १८,००० बनावट कंपन्यांचा छडा लावला असून, त्यांनी सुमारे २५,००० कोटी रुपयांची करचोरी केली असल्याचा अधिकाऱ्यांचा संशय आहे.
▪️बनावट कंपन्यांविरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या विशेष मोहिमेत, जीएसटी अधिकाऱ्यांकडून ७३,००० कंपन्यांची वैध म्हणून ओळख पटवली आहे. मात्र मालाची प्रत्यक्ष विक्री न करता केवळ परतावा (इनपुट टॅक्स क्रेडिट) मिळवण्यासाठी आणि त्याद्वारे सरकारी तिजोरीची फसवणूक केल्याचा संशय आहे, अशा १८ हजार बनावट कंपन्या या मोहिमेत आढळून आल्या आहेत. ही या प्रकारे राबविली गेलेली दुसरी राष्ट्रव्यापी मोहिम होती. ज्यामध्ये केवळ नाममात्र अस्तित्वात असलेल्या जवळपास १८,००० कंपन्या सुमारे २४,५५० कोटी रुपयांच्या संशयित करचुकवेगिरीत गुंतल्या असल्याचे अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. मोहिमे दरम्यान काही कंपन्यांनी सुमारे ७० कोटी रुपयांची ऐच्छिक जीएसटी भरणा केल्याचे त्यांनी नमूद केले.
▪️यंदाची दुसरी मोहीम १६ ऑगस्टपासून सुरू झाली आणि ऑक्टोबर अखेरपर्यंत ती सुरू राहिली. या आधी १६ मे २०२३ ते १५ जुलै २०२३ दरम्यान बनावट नोंदणीविरोधातील पहिल्या मोहिमेत, जीएसटी नोंदणी असलेल्या एकूण २१,७९१ संस्था अस्तित्वात केवळ कागदोपत्री अस्तित्वात असल्याचा दिसून आले होते. पहिल्या मोहिमेदरम्यान सुमारे २४,०१० कोटी रुपयांची संशयित करचोरी आढळून आली होती.
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
Comments
Post a Comment