*असं असेल राज्यातील नवं मंत्रिमंडळ?**महायुतीच्या संभाव्य मंत्र्यांची यादी, कोणाला संधी कोणाचा पत्ता कट ?*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
*असं असेल राज्यातील नवं मंत्रिमंडळ?*
*महायुतीच्या संभाव्य मंत्र्यांची यादी, कोणाला संधी कोणाचा पत्ता कट ?*
मुंबई:--- राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीने घसघशीत यश प्राप्त केली.
त्यानंतर आता २ डिसेंबरला मुख्यमंत्रिपदासाठी शपविधी सोहळा पार पडणार असल्याची माहिती आहे. त्यापूर्वी आता महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळणार आणि कोणाचा पत्ता कट होणार याबाबत चर्चा रंगली आहे.
एपीबीने दिलेल्या वृत्तानुसार, मंत्रिमंडळात भाजपला सर्वाधिक २० ते २५ मंत्रिपदं, तर शिंदेंच्या शिवसेनेला १०-१२ तर, अजित पवार गटाला ७-९ मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे.
सध्या महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळाली आहे, त्याची संभाव्य मंत्र्यांची यादी समोर आली आहे.*
*भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी:-*
*1)देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री)*
*2)गिरीश महाजन*
*3)रविंद्र चव्हाण*
*4)मंगलप्रभात लोढा*
*5)चंद्रशेखर बावनकुळे*
*6)आशिष शेलार*
*7)नितेश राणे*
*8)शिवेंद्रसिंहराजे भोसले*
*9)राहुल कुल*
*10)माधुरी मिसाळ*
*11)संजय कुटे*
*12)राधाकृष्ण विखे पाटील*
*13)गणेश नाईक*
*14)पंकजा मुंडे*
*15)गोपीचंद पडळकर*
*कोणाचा पत्ता कट होणार ?*
*विजयकुमार गावित*
*सुधीर मुनगंटीवार*
शिवसेना शिंदे गटाची संभाव्य मंत्र्यांची यादी
*1)उदय सामंत*
*2)शंभूराज देसाई*
*3)गुलाबराव पाटील*
*4)संजय शिरसाट*
*5)भरत गोगावले*
*6)प्रकाश सुर्वे*
*7)प्रताप सरनाईक*
*8)तानाजी सावंत*
*9)राजेश क्षीरसागर*
*10)आशिष जैस्वाल*
*11)निलेश राणे*
*या नेत्यांचा हिरमोड होणार?*
*दीपक केसरकर*
*अब्दुल सत्तार*
*संजय राठोड*
*राष्ट्रवादी संभाव्य मंत्र्यांची यादी*
*1)अजित पवार*
*2)धनंजय मुंडे*
*3)छगन भुजबळ*
*4)अदिती तटकरे*
*5)अनिल पाटील*
*6)हसन मुश्रीफ*
*7)धर्मराव बाबा अत्राम*
*एकनाथ शिंदेंचा मोदींना फोन*
एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री व्हावेत अशी शिंदे गटाची इच्छा होती. त्यासाठी भाजपवर दबावही पाडण्याचाही प्रयत्न झाला.
पण, विधानसभेत सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आलेल्या भाजपने मुख्यमंत्रिपदावरील ताबा सोडला नाही. अखेर, देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे.
त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत अखेर मौन सोडलं. यावेळी ते म्हणाले की, सरकार स्थापन करण्यात माझी काहीही अडचण नाही, भाजपने आम्हाला साथ दिली आम्हाला अडीच वर्ष सोबत काम केलं. भाजप जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल.
तसेच, शिंदेंनी पंतप्रधान मोदींना फोन करुन सांगितलं की, सत्ता स्थापनेत माझी काहीही अडचण नाही, तुम्ही जो निर्णय घ्याल तो मान्य असेल.
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा