*ऑक्टोबरमध्ये जीएसटी संकलनात ९ टक्क्यांची वाढ; महाराष्ट्र अव्वल*
*ऑक्टोबरमध्ये जीएसटी संकलनात ९ टक्क्यांची वाढ; महाराष्ट्र अव्वल*
ऑक्टोबर महिन्यात नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी सणांच्या निमित्ताने बाजारपेठेत मोठी उलाढाल सुरू आहे. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केल्याने वस्तू आणि सेवा कराच्या वसुलीमध्ये जोरदार वाढ झाली आहे.
ऑक्टोबर महिन्यात यावर्षी जीएसटी संकलनात साधारणपणे ९ टक्क्यांची वाढ झाली आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये जीएसटी कलेक्शन १,८७,३४६ कोटींवर पोहोचले आहे. गेल्या वर्षी म्हणजेच ऑक्टोबर २०२३ मध्ये हे कलेक्शन १.७३ लाख कोटी रुपये होते. जीएसटी रिफंड केल्यानंतर एकूण कलेक्शनमध्ये ८ टक्क्यांची वाढ झाली असून ते १६८०४१ कोटी रुपये झाले आहे.
वस्तू आणि सेवा कराचे ऑक्टोबर महिन्याची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. ऑक्टोबर महिन्याचं एकूण जीएसटी कलेक्शन १,८७,३४६ कोटी रुपये होते. त्यामध्ये सीजीएसटी ३३८२१ कोटी तर एसजीएसटी ४१८६४ कोटी रुपये होते. आयजीएसटी ५४८७८ कोटी आणि सेसे ११६८८ कोटी रुपये इतका होता. ग्रॉस डोमेस्टिक रेवेन्यूमध्ये १०.६ टक्के वाढ पाहायला मिळाली. तर, इम्पोर्टसच्या बाबतीत आयजीेसटी ४४२३३ कोटी रुपये आणि सेस ८६२ कोटी इतका झाला आहे.
एकूण जीएसटी कलेक्शन १,८७,३४६ कोटी असून त्यापैकी १९,३०६ कोटी रुपयांचा जीएसटी रिफंड करण्यात आला आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात १६,३३५ कोटी रुपयांचा रिफंड करण्यात आला होता. म्हणजे यावेळी १८.२ टक्के वाढ पाहायला मिळाली. यंदाच्या आर्थिक वर्षात १२,७४,४४२ कोटी रुपयांचं जीएसटी कलेक्शन झाले आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यापर्यंत जीएसटी कलेक्शन ११,६४,५११ कोटी रुपये झाले होते. म्हणजेच गतवर्षीच्या तुलनेत ९.४ टक्क्यांची वाढ झाली आहे.
महाराष्ट्रात १४ टक्क्यांची वाढ
राज्यांचा विचार केला असता सर्वांधिक जीएसटी कलेक्शन महाराष्ट्रात पाहायला मिळाले आहे. राज्यातील जीएसटी कलेक्शनमध्ये १४ टक्क्यांची वाढ झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात ३१०३० कोटी रुपयांचे कलेक्शन झाले आहे. तर, गेल्या वर्षी २७३०९ कोटी रुपये झाले होते. उत्तर प्रदेशमध्ये ९६०२ कोटी, कर्नाटकमध्ये १३,०८१ कोटी, गुजरातमध्ये ११,४०७ कोटी, हरियाणात १००४५ कोटी रुपयांचे जीएसटी कलेक्शन झाले आहे. या सर्व राज्यांमध्ये जीएसटी कलेक्शन वाढले आहे. तर, हिमाचल प्रदेशमध्ये २ टक्के, मणिपूरमध्ये ५ टक्के आणि छत्तीसगडमध्ये १ टक्के कलेक्शन
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
Comments
Post a Comment