*सिलिंडर ५०० रुपयांना, महिलांसाठी ३ हजार... महाविकास आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
*सिलिंडर ५०० रुपयांना, महिलांसाठी ३ हजार... महाविकास आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध*
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. सर्वच राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यात व्यस्त आहेत. दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसंदर्भात महाविकास आघाडीने आपला जाहीरनामा रविवारी प्रसिद्ध केला आहे.
काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, "आज आम्ही महाराष्ट्रातील निवडणुका लक्षात घेऊन जाहीरनामा सादर करत आहोत. याआधी आम्ही पाच हमीभाव दिले होते. देशातील जनता गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र आणि मुंबईकडे पाहते. या देशासाठी निवडणुका महत्त्वाच्या आहेत. भविष्य ठरवणार आहे.
विद्यमान सरकारला आम्ही हटवू, तरच महाविकास आघाडीचे चांगले स्थिर सरकार आणू, असे ते म्हणाले. सध्याचे सरकार अनैतिक आणि असंवैधानिक आहे. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये शेती आणि शेतकऱ्यांचा विकास होणार आहे. महाराष्ट्रनामा आम्ही जनतेसमोर ठेवत आहोत. आमचे सरकार आल्यानंतर आमच्या पाच हमीभावांची अंमलबजावणी केली जाईल.
*महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात नेमकं काय?*
१) महालक्षी योजनानुसार महिलांना तीन हजार प्रतिमहिना देणार
२) महिलांसाठी बस प्रवास मोफत करणार
३) ६ गॅस सिलिंडर प्रत्येकी ५०० रुपयांत उपलब्ध करून देणार
४) महिलांच्या सुरक्षेसाठी शक्ती कायद्याची अंमलबजावणी करणार
५) महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीच्या दिवसांमध्ये २ दिवसांची ऐच्छिक रजा देणार
६) जन्मलेल्या प्रत्येत मुलीच्या नावे ठरावीक रक्कम बॅंकेत ठेवणार, १८ वर्षांनंतर लाख रुपये देणार
७) सुशिक्षित बेरोजगारांना दरमहिना ४ हजार रुपयांपर्यंत भत्ता देणार
८) शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंत कर्जमाफी देणार
९) नियामित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांपर्यंत सूट देणार
१० ) राज्य सरकारच्या अडीच लाख जागांची भरती प्रक्रिया सुरु कऱणार
११) एमपीएससीचे वेळापत्रक जाहीर करून ४५ दिवसांत निकाल जाहीर करणार
१२) महाराष्ट्रात जातीनिहाय जनगणना करणार, आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्या वर नेणार
१३) संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना दीड हजारांऐवजी २ हजार देणार
१४) ३०० युनिटपर्यंत वीज वापर असणाऱ्यांचे १०० युनिटपर्यंतचे वीजबील माफ करणार
१५) सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणार
१६) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करणार
१७) महायुती सरकारने पक्षपाती भूमिकेतून काढलेल्या अध्यादेशांचा फेरविचार करणार
१८) महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे, कर्मवीर भाऊराव पाटील याना भारतरत्न देण्याची मागणी करणार
१९) शिवभोजन थाळी योजना केंद्राची संख्या वाढणार
२०) सरकारी रुग्णालयात मोफत औषध उपलब्ध करून देणार
२१) राज्यात सुक्ष्म व लघू उद्योगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करणार
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
Comments
Post a Comment