*पंतप्रधान मोदी यांना जीवे मारण्याची धमकी; महिला ताब्यात*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*

*पंतप्रधान मोदी यांना जीवे मारण्याची धमकी; महिला ताब्यात*
मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षात काल रात्री एक फोन आला होता. हा फोन करणा-या व्यक्तीने थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेत मोदी यांना जीवे मारण्याचा कट रचला असल्याची धमकी दिली. बुधवारी रात्री ९ च्या सुमारास नियंत्रण कक्षाला धमकीचा हा फोन आला.

मोदींना मारण्याचा कट सुरू असून वेपनची तयारी झाल्याची माहिती फोन करणा-या व्यक्तीने दिली. या घटनेची मुंबई पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. मुंबई पोलिसांनी तातडीने फोन करणा-या व्यक्तीचा शोध सुरू केला आहे. यामध्ये कॉल करणारी व्यक्ती एक महिला असल्याचा दावा करण्यात येतोय. या कॉल प्रकरणी शीतल चव्हाण नावाच्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सदर महिलेचे वय ३४ वर्षे असल्याचे समजते

या प्रकरणी मुंबईच्या आंबोली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात महिला मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचे कळते. या प्रकरणाचा पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे
 
*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

टिप्पण्या