*कर्तव्यावर असलेल्या शिक्षक कर्मचा-यांना २१ नोव्हेंबर रोजी सुट्टी जाहीर व्हावी!*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
अखिल शिक्षक संघटनेची मागणी.
विधानसभा निवडणूक कर्तव्यावर असलेल्या शिक्षक कर्मचा-यांना २१ नोव्हेंबर रोजी सुट्टी जाहीर व्हावी अशी अखिल शिक्षक संघटना जिल्हा रत्नागिरी यांचेकडून जिल्हा निवडणूक अधिकार्यांकडे मागणीचे निवेदन शुक्रवारी देण्यात आले. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, रत्नागिरी यांचे आदेशान्वये रत्नागिरी जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांना महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ करिता केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी म्हणून नेमणूका देण्यात आल्या आहेत. २० नोव्हेंबर २०२४ रोजी महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक २०२४ संपन्न होत आहे.
वर्षानुवर्षे शिक्षक हे राष्ट्रीय काम काटेकोरपणे करत असून, निवडणूक कामी कर्मचा-यांच्या मुख्यालयापासून सुमारे २०० ते २५० कि. मी. अंतरापर्यंत नेमणूका दिल्या जातात. मतदान प्रक्रिया आटोपल्यावर मशीन व साहित्य जमा करण्यासाठी मध्यरात्रीपर्यंत उभे रहावे लागते. साहित्य जमा केल्यानंतर परतीचा प्रवास सुरू होतो. त्यामुळे रत्नागिरी जिल्हयातील दापोली मतदार संघातून रत्नागिरी राजापूर लांजा मतदार संघात तर राजापूरचे मंडणगडपर्यंत निवडणूक कर्तव्यावर गेलेल्या कर्मचा-यांना मुख्यालयी पोहोचण्यास दुस-या दिवशी सकाळी ७ ते ८ वाजतात.
निवडणूक कामात आलेला ताण, प्रवासाचा शीण याचा विचार करता दुस-या दिवशी शाळेत हजर राहणे त्रासदायक आहे. त्यामुळे २१ नोव्हेंबर २०२४ रोजी रत्नागिरी जिल्हयातील शाळांना सुट्टी जाहीर करून मोलाचे सहकार्य मिळावे, सदर परिस्थितीचा सहानुभूतिपूर्वक विचार करून आणि निवडणूकीचा कर्तव्य कालावधी समजून दि. २१ नोव्हेंबर २०२४ रोजी सुट्टी जाहीर करावी अशी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटना जिल्हा शाखा रत्नागिरीच्यावतीने निवेदनाद्वारे विनंती केली असल्याचे जिल्हाध्यक्ष प्रवीण काटकर यांनी सांगितले.
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा