*माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी 'आठल्ये-सप्रे- पित्रे'च्या जाखडी कलाकारांचा केला सन्मान*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*

*माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी 'आठल्ये-सप्रे- पित्रे'च्या जाखडी कलाकारांचा केला सन्मान*

     
▪️जाखडी कला ही कोकणचे सांस्कृतिक वैभव आहे. कोकणच्या जाखडी सारख्या लोककलचे जतन व संवर्धन, तसेच मनोरंजन आणि समाज प्रबोधन या उद्देशाने देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध ठिकाणी कला सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. 

▪️देवरुखची ग्रामदेवता सोळजाई मंदिराच्या रंगमंचावर सादर केलेल्या जाखडीसाठी  चिपळूण- संगमेश्वरचे माजी आमदार श्री सदानंद चव्हाण यांनी सहभागी विद्यार्थ्यांच्या कलेचे कौतुक करून गौरवोद्गार काढले. 

▪️सोळजाई मंदिराच्या विश्वस्त मंडळाच्या वतीने माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी सन्मानित केले.
      
▪️विद्यार्थ्यांनी या जाखडी कलेद्वारे स्त्रीभ्रूण हत्या, व्यसनाधीनता, स्त्रियांवरील अत्याचार व स्त्री सबलीकरण, पर्यावरण जागृती व संवर्धन, अंधश्रद्धा निर्मूलन या समस्यांवर मनोरंजनात्मक प्रबोधन केले. केशवसृष्टी प्रतिष्ठानच्यावतीने 'कॉटन आर्ट'च्या पूजा व प्रथमेश भालेकर या दांपत्याने भेटवस्तू देऊन सर्व विद्यार्थी कलाकारांना सन्मानित केले. 

*सन्मानित करण्यात आलेले विद्यार्थी कलाकार पुढील प्रमाणे:-*

▪️मनीष शिगवण (शाहीर), प्रणव गुरव व दुर्वेश गीते(कोरस), रोहन गोताड, प्रणव लिंगायत व हार्दिक घवाळी(संगीत साथ), मंथन भेरे, प्रणव बोले, सुशील पर्शराम, निखिल पर्शराम, शितल वाजे, सिद्धी गुरव, पुनम फापे व प्रणाली जाधव (नृत्य कलाकार).
     
▪️विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयाचे सांस्कृतिक समन्वयक प्रा. संदीप मुळ्ये, प्रा. सीमा कोरे, प्रा. स्वप्नाली झेपले, प्रा. प्रवीण जोशी, प्रा. अभिनय पातेरे, प्रा. सुनील वैद्य, प्रा. वसंत तावडे आणि प्रा. धनंजय दळवी यांचे मार्गदर्शन लाभले. 

▪️विद्यार्थ्यांनी मनोरंजन व समाज प्रबोधनासाठी केलेल्या जाखडी सादरिकरणाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, पर्यवेक्षक प्रा. एम. आर. लुंगसे, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक करून अभिनंदन केले.

*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

Comments