*मुंबई-गोवा महामार्गावर वांद्रीजवळ मुंबईहुन राजापूर ला मतदारांना घेऊन जाणाऱ्या खाजगी बसला अपघात*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*

*मुंबई-गोवा महामार्गावर वांद्रीजवळ मुंबईहुन राजापूर ला मतदारांना घेऊन जाणाऱ्या खाजगी बसला अपघात*

▪️मुंबईहून राजापुरात मतदानासाठी जाणाऱ्या
खाजगी बस आणि व्हॅगनार गाड्यांचा अपघात झाला. हा अपघात मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वांद्री येथे व्हॅगनार कारने लक्झरीला धडक दिल्याने झाला. या अपघातात व्हॅगनार कार मधील महिला प्रवासी किरकोळ जखमी झाली आहे.
         
▪️सविस्तर वृत्त असे की, व्हॅगनार MH 04 FZ 4247 वेंगुर्ले हून डोंबिवली च्या दिशेने वाहन चालक शेखर गणपत दाभोलकर वय 54 हे घेऊन जात होते. त्याच वेळी समोरून लक्झरी MH 01C 0734 मुंबईतून राजापूरला जात असताना मुंबई गोवा महामार्गावर वांद्री भंडारवाडी येथे हा अपघात सकाळी 8.30 वाजता झाला. बस मुंबईतून राजापूरला मतदान साठी मतदारांना घेऊन जात होती. 

▪️याचवेळी रत्नागिरीहून संगमेश्वरच्या दिशेने कार चालली होती. वांद्री येथे कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने लक्झरिला समोरून धडक दिली. यामध्ये लक्झरीचे दर्शनी भागाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. 

▪️या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. अपघातानंतर येथील ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली
 
*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

टिप्पण्या