*लग्नाच्या हॉलमधून वधूचे दागिने पळविले*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
*लग्नाच्या हॉलमधून वधूचे दागिने पळविले*
पुण्यात एका लग्न समारंभामधून नवरीच्या नातेवाईकांचे दीड लाख रुपयांचे दागिने लंपास करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना शनिवारी (दि. २३) नगर रस्त्यावरील सिद्धेश्वर मंगल कार्यालयात घडली आहे. याबाबत माधुरी रमेश साळुंके (वय-५४, रा. राजेंद्रनगर, वडगावशेरी) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साळुंके यांच्या मुलीचा विवाह नगर रस्त्यावरील पेरणे फाटा येथील सिद्धेश्वर मंगल कार्यालयात होता. शनिवारी हा विवाह सोहळा पार पडला. विवाह समारंभानंतर फिर्यादी वधू-वराबरोबर छायाचित्र काढण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी पिशवीत दागिने ठेवलेले होते. त्यांनी ही पिशवी स्टेजवर ठेवली होती. चोरट्यांनी संधी साधत दागिने आणि रोकड ठेवलेली पिशवी पळवून नेली. या घटनेचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा