*लॉटरी किंग’ सँटियागो मार्टिनच्या विरुद्ध ईडीची मोठी कारवाई*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
*लॉटरी किंग’ सँटियागो मार्टिनच्या विरुद्ध ईडीची मोठी कारवाई*
‘लॉटरी किंग’ सँटियागो मार्टिनच्या विरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने पुन्हा एकदा मोठी कारवाई करत छापासत्र राबविले. ईडीने सँटियागो मार्टिन आणि त्यांची कंपनी मेसर्स फ्यूचर गेमिंग अँड हॉटेल सर्व्हिसेस प्रा.लि.शी संबंधित आज २२ ठिकाणी छापे टाकत १२.४१ कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. तसेच ६.४२ कोटी रुपयांची एफडीआर गोठवण्यात आली आहे.
एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ईडीने तामिळनाडू, पश्चिम बंगाल, कर्नाटक, उत्तर प्रदेश, मेघालय आणि पंजाबसह आदी ठिकाणी शोध मोहीम राबवत छापेमारी केली. यावेळी ईडीने कागदपत्रे, डिजिटल उपकरणे जप्त केली आहेत. याच कारवाई दरम्यान, ईडीने १२.४१ कोटी रुपयांची रोकड जप्त केली. तसेच ६.४२ कोटी रुपयांची एफडीआर गोठवण्यात आली.
पीएमएलए २००२ च्या तरतुदीनुसार ईडीने ही कारवाई केल्याची माहिती सांगितली जात आहे. दरम्यान, मार्टिन हे १,३०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे निवडणूक रोखे असलेले राजकीय पक्षांना सर्वात मोठे देणगीदार होते. मात्र, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाच्या तपासाचा भाग म्हणून त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली. तसेच ईडी २०१९ सून तामिळनाडूमध्ये या लॉटरी किंगची चौकशी करत आहे.
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा