*मुलींच्या खात्यात जमा करणार २ लाख रुपये? फॉर्म सोशल मीडियावर व्हायरल झालेला फॉर्म बनावट*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
*मुलींच्या खात्यात जमा करणार २ लाख रुपये? फॉर्म सोशल मीडियावर व्हायरल झालेला फॉर्म बनावट*
पीआयबी चे स्पष्टीकरण
मुलगी वाचवा, मुलगी शिकवा, या सरकारी योजनेंतर्गत मुलींसाठी आर्थिक मदत सुरू आहे, असा दावा करणारी माहिती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या योजनेचा फॉर्म भरल्यानंतर मुलींच्या खात्यात दोन लाख रुपये जमा होतील, असेही सांगितले जात आहे. मात्र, पीआयबीने यामागील सत्यता तपासून हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच नागरिकांनी अशा कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असे आवाहन कले.
प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, सरकारने मुलगी वाचवा, मुलगी शिकवा या योजनेंतर्गत मुलींच्या खात्यात दोन लाख रुपये जमा करण्याची योजना आखली आहे. ८ ते २२ वयोगटातील मुलींचे पालक हा फॉर्म भरू शकतात. मुलगी वाचवा, मुलगी शिकवा योजनेच्या नावाखाली व्हायरल होत असलेल्या या फॉर्ममध्ये अर्जदाराचे नाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, जन्मतारीख, फोटो, बँक खाते क्रमांक यासह अनेक माहिती मागविण्यात आली आहे.
पीआयबीने आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे की, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला फॉर्म बनावट आहे. अशा कोणत्याही फॉर्मचे वितरण बेकायदेशीर आहे आणि या योजनेअंतर्गत कुठल्याही मुलींच्या खात्यात पैसे जमा केले जाणार नाहीत. अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही पीआयबीकडून स्पष्ट करण्यात आले. तसेच अशा प्रकारचे कोणतेही मेसेज फॉरवर्ड करू नये, असे आवाहनही केले आहे.
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा