महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी मराठाच चेहरा हवा?, दिल्लीत खलबतं; शिंदेंचीच वर्णी लागणार? राजकीय हालचाली वाढल्या!*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी मराठाच चेहरा हवा?, दिल्लीत खलबतं; शिंदेंचीच वर्णी लागणार? राजकीय हालचाली वाढल्या!*
मुंबई :--- महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं असलं तरी मुख्यमंत्री पदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार यावरून सत्ता स्थापनेचं घोडं अडलं आहे.
एकीकडे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून माघार घेतली असल्याची चर्चा असतानाच भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर मराठा चेहरा हवा असून यासाठी ते सकारात्मक आहेत. अशावेळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पुन्हा एकदा एकनाथ शिंदेच होतील अशी चर्चा आहे.*
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला इतिहासातील सर्वात मोठा विजय मिळाला.महायुतीला मराठा समाजाने दिलेले भरघोस मतदान हे निर्णायक ठरले. अशावेळी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा मराठा समाजाचाच व्हावा असे दिल्लीच्या केंद्रीय नेतृत्वात चर्चा सुरु असल्याची माहिती आहे.
राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तो मोठ्या शिताफीने हाताळला. तसेच विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून मराठा समाजाने भरघोस मतदान केले.
या निवडणूकीत विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण याठिकाणी मोठ्या संख्येने महायुतीचे उमेदवार निवडून आले. याचे श्रेय एकनाथ शिंदे यांनाच जाते अशाही चर्चा सुरु आहेत.
राज्यात सर्वाधिक लोकप्रिय मराठा नेता म्हणून एकनाथ शिंदेंचे नाव आघाडीवर आहे. शिंदेंच्या नेतृत्वातील निर्णयही लोकप्रिय ठरले.
त्यामुळे भाजपचे केंद्रीय नेतृत्व पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे यांच्याच नावावर शिक्कामोर्तब करण्याची शक्यता अधिक असल्याची माहिती मिळतेय.
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा