*हिजबुल्लाहचा इस्रायलवर मोठा हल्ला;**१६५ हून अधिक क्षेपणास्त्रे डागली;* *हायफामध्ये हाहाकार*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*

*हिजबुल्लाहचा इस्रायलवर मोठा हल्ला;*
*१६५ हून अधिक क्षेपणास्त्रे डागली;* 
*हायफामध्ये हाहाकार* 

*जेरुसलेम:--- हिजबुल्लाहने इस्रायलवर मोठा हल्ला केला आहे. हिजबुल्लाहने इस्रायलच्या उत्तरेकडील भागात एकापाठोपाठ एक १६५ हून अधिक क्षेपणास्त्रे डागली आहेत. या हल्ल्यात एका मुलासह सात जण जखमी झाले. तसेच, काही इमारती जमीनदोस्त झाल्याची माहिती समोर येत आहे.* 

  इस्रायलची हवाई संरक्षण यंत्रणा आयर्न डोम देखील हा हल्ला रोखण्यात अपयशी ठरली आहे. 

   यामध्ये अनेक वाहनांना आग लागली आहे. हायफावरील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला होता, ज्यामध्ये हिजबुल्लाहने सलग दोन हल्ल्यांमध्ये अंदाजे ९० हून अधिक क्षेपणास्त्रे डागली आहेत. पहिल्या हल्ल्यांदरम्यान ८० क्षेपणास्त्रे डागली. 

  आयडीएफने सांगितले की, बहुतेकांना रोखण्यात आले, परंतु अनेक लक्ष्यित निवासी क्षेत्रे आहेत. टाईम्स ऑफ इस्रायलच्या अहवालानुसार, १० क्षेपणास्त्रांची दुसरी लाट एकतर रोखली गेली किंवा खुल्या भागात पडली. इस्रायली लष्कराने सांगितले की, आम्ही आमच्या नागरिकांचे हिजबुल्लाहच्या हल्ल्यांपासून संरक्षण करत राहू. दुसरीकडे, इस्रायलचे परराष्ट्र मंत्री गिदोन सार यांनी लेबनॉनसोबतच्या युद्धविराम चर्चेबाबत निश्चित प्रगती होत असल्याचे म्हटले आहे.*

  याचबरोबर, गॅलीलीवर जवळपास ५० क्षेपणास्त्रे डागली आहेत. त्यापैकी काही हवाई संरक्षण यंत्रणेने हाणून पाडली. कारमील परिसरात आणि आसपासच्या शहरांमध्ये अनेक क्षेपणास्त्रे पाडली, असे इस्रायली लष्कराने सांगितले. दरम्यान, हिजबुल्लाहने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. 

कारमील परिसरातील पॅराट्रूपर्स ब्रिगेडच्या प्रशिक्षण तळाला लक्ष्य करण्यात आल्याचा दावा हिजबुल्लाहने केला आहे. हिजबुल्लाहच्या या हल्ल्यानंतर काही वेळेने इस्रायली लष्कराने म्हटले की, लेबनॉनमधून प्रक्षेपित केलेल्या ड्रोनला मलाकियाच्या उत्तरेकडील किबुट्झवर हवाई संरक्षणाद्वारे रोखण्यात आले. 

  लेबनॉनचा आणखी एक ड्रोन पश्चिम गॅलीलीमधील लिमन शहराजवळील मोकळ्या भागात क्रॅश झाला, ज्यामुळे झाडाला आग लागली. यामुळे शहरवासियांमध्ये खळबळ उडाली.*

*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

Comments