*उदय सामंतांचे देवेंद्र फडणवीसांकडून कौतुक; महायुतीच्या यशात सिंहाचा वाटा; १४ जागांवर यश*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*

*उदय सामंतांचे देवेंद्र फडणवीसांकडून कौतुक; महायुतीच्या यशात सिंहाचा वाटा; १४ जागांवर यश*

*रत्नागिरी* :---  पाचव्यांदा रत्नागिरी विधानसभा मतदार संघातून निवडून आलेले आमदार उदय सामंत यांच्या सुक्ष्म नियोजन आणि उत्तम राजकीय डावपेचाबद्दल भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी शाब्बासकी दिली. 

   रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महायुतीच्या १५ पैकी १४ जागा निवडून आणण्यात उदय सामंतांचा सिंहाचा वाटा आहे, असे गौरवोद्गार देवेंद्र फडणवीसांनी काढले.
              सलग पाचवा विजय नोंदवल्यानंतर आमदार उदय सामंत यांनी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत निवासस्थानी भेट घेतली. त्या वेळी विधानसभा निवडणुकीबाबत दिलखुलास चर्चा केली.

  विरोधकांनी शासनाच्या विरोधात निर्माण केलेले मत बदलून जनमत आपल्या बाजूने वळवण्यात महायुतीला यश आले. कोकणातील एकूण १५ पैकी १४ जागांवर विजयी मिळवत महायुतीने घवघवीत यश मिळवले. 

   निवडणुकीतील राजकीय गणिते बांधण्यात, वातावरण महायुतीच्या बाजूने फिरवणे, मतदान वळवण्यात सामंत यांचा सिंहाचा वाटा असल्याचे सांगत फडणवीस यांनी गौरव केला. या वेळी सामंत यांचाही सत्कार करण्यात आला. 

 त्या वेळी पूर्ण कोकणामध्ये भाजपने विधानसभा निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीने काम केल्याबद्दल सामंत यांनीही देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.

 
*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

टिप्पण्या