*कारवांचीवाडी येथे गतिरोधकावर दुचाकीला अपघात; दाम्पत्य गंभीर जखमी*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
*कारवांचीवाडी येथे गतिरोधकावर दुचाकीला अपघात; दाम्पत्य गंभीर जखमी*
डंपरला ओव्हरटेक करताना स्पिड ब्रेकरवर दुचाकीचा तोल जाऊन झालेल्या अपघातात दाम्पत्य गंभीर जखमी झाले. अपघाताची ही घटना शनिवार १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वा. सुमारास कारवांचीवाडी येथे घडली.
शनिवारी सकाळी अमोल अनंत विश्वासराव (वय ३८) पत्नी अदिती अमोल विश्वासराव (३५, दोन्ही रा. आदर्श वसाहत कारवांचीवाडी, रत्नागिरी) ही दुचाकीवरून रत्नागिरीच्या दिशेने येत होते. ते घरापासून काही अंतरावर आले असता पुढील डंपरला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना स्पीड ब्रेकरवर त्यांचा दुचाकीवरील तोल गेल्याने दोघेही रस्त्यावर फेकली गेली. यात डंपरचे चाक पत्नी अदितीच्या पायावरून गेल्याने ती गंभीर जखमी झाली. अमोल विश्वासराव यांना किरकोळ दुखापत झाली. दोघांनाही जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा