*आजपासून ज्येष्ठ, दिव्यांगांसाठी गृह मतदान*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
*आजपासून ज्येष्ठ, दिव्यांगांसाठी गृह मतदान*
जिल्ह्यात आज गुरूवार (ता. १४) पासून गृहमतदान होणार आहे. त्याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांमार्फत पाचही विधानसभा मतदार संघात तशी सुविधा भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार केली आहे. जिल्ह्यातील ८५ वर्षांपुढील ३ हजार ५८३ मतदार आणि ५९२ दिव्यांग मतदारांचे घरातून मतदान होणार आहे.
विधानसभा मतदार संघनिहाय ८५ वर्षापुढील गृह मतदानासाठी पात्र मतदार पुढीलप्रमाणे: दापोली ८१७, गुहागर ७६८, चिपळूण ७२४, रत्नागिरी ६६१ आणि राजापूर ६१३ असे एकूण ३ हजार ५८३ मतदार आहेत. विधानसभा मतदार संघनिहाय गृह मतदानासाठी पात्र दिव्यांग मतदार पुढीलप्रमाणे दापोली ११३, गुहागर १३६, चिपळूण १११, रत्नागिरी १२६ आणि राजापूर १०६ अशी एकूण ५९२ इतके मतदार.
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा