*प्रियंका गांधी यांच्या रोड शोदरम्यान नागपुरात राडा;**काँग्रेस-भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने;*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
*प्रियंका गांधी यांच्या रोड शोदरम्यान नागपुरात राडा;*
*काँग्रेस-भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने;*
*भाजप कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी*
नागपूर:--- काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी आज नागपूर दौऱ्यावर आहेत. नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस उमेदवार बंटी शेळके यांच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी यांचा नागपूर मध्य मतदारसंघात भव्य रोड शोचं आयोजन करण्यात आलं. पण या रोड शोला गालबोट लागणारी घटना आज घडली आहे. प्रियंका गांधी यांचा रोड शो संपत असतानाच संबंधित परिसरात एका चौकात भाजप कार्यकर्ते तिथे आले. त्यांनी जोरजोरात घोषणाबाजी केली.
त्यामुळे काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आले. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना बाजूला सारण्याचं काम केलं. पण तरीदेखील भाजप कार्यकर्त्यांकडून पक्षाचा झेंडा फडकवत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.*
संबंधित घटना जिथे घडली तो परिसर संघ मुख्यालयाचा परिसर आहे. या परिसरात भाजप कार्यकर्त्यांकडून प्रियंका गांधी यांच्या रोड शोला विरोध करण्यात आला. भाजप कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षाचे झेंडे दाखवत निदर्शने केली.
सुरुवातीला भाजप कार्यकर्त्यांकडून इमारतींवरुन झेंडे दाखवण्यात आले. त्यानंतर कार्यकर्ते रस्त्यावर आले. कार्यकर्त्याकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आक्रमक झाले.*
नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आणि भाजप यांच्यात लढत आहे. काँग्रेसचे बंटी शेळके विरुद्ध भाजपचे उमेदवार प्रवीण दटके यांच्यात ही राजकीय लढाई आहे.
प्रचाराच्या तोफा उद्या थंडावणार आहेत. असं असताना आज नागपूर मध्य मतदारसंघात काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचं बघायला मिळत आहे. दोन्ही बाजूने प्रचंड शक्ती प्रदर्शन आणि घोषणाबाजी करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
यावेळी पोलिसांनी त्यांना अडवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. घटनास्थळी कार्यकर्त्यांची गर्दी पाहता पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. पोलिसांकडून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.*
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा