*सहाय्यक महसूल अधिकारी प्रमोद खांडेकर सेवानिवृत्त..*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
*सहाय्यक महसूल अधिकारी प्रमोद खांडेकर सेवानिवृत्त..*
रत्नागिरी : --जिल्हाधिकारी कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी प्रमोद खांडेकर सेवानिवृत्त झाले, यानिमित्ताने पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यासाठी छोटेखानी समारंभाचे आयोजन शिक्षक सतीश महाडिक आणि मित्र मंडळी यांच्या वतीने अक्षरा क्लासेस, आठवडा बाजार येथे करण्यात आले होते.
थोडक्यात परिचय..
प्रमोद खांडेकर यांनी शासकीय अधिकारी म्हणून ३० वर्ष प्रामाणिक सेवा करून जिल्हाधिकारी कार्यालयात कामकरण्याच्या पद्धतीचा वेगळा ठसा उमटवून आपल्या कुशल चे कसब दाखवल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वांचे लाडके साहेब म्हणून त्यांची ख्याती झाली.
नम्र, मनमिळाऊ, हुशार आणि शांत, प्रत्येकाला मदत व सहकार्य करणारे म्हणून सर्वत्र प्रसिद्ध असणारे श्री खांडेकर यांना अहंकार कधीही शिवला नाही. लहान थोरांचा मान सन्मान देवून आपल्या समोरील प्रत्येक व्यक्तीला आदर सन्मानाने हाकमारुन आपुलकीने विचारपूस करणे हा त्यांचा स्वभाव.
म्हणूनच या समारंभात यांच्याप्रति उपस्थित सर्वांनी आपले मतप्रदर्शीत करून गौरवोद्गार काढले व पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या.
यावेळी श्री खांडेकर व सौ. पल्लवी खांडेकर यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे निकटवर्तीय संतोष जाधव, सौ. मीनाक्षी जाधव, पत्रकार संजय ( शिवा ) पाटणकर, शिक्षक सतीश महाडीक, सौ. सृष्टी महाडीक, समाजसेविका सौ. रुचिता बोरकर, प्रशांत अडीवरेकर, सौ. प्राची अडीवरेकर, ओंकार पाटणकर तसेच अक्षरा महाडीक, अर्णव महाडीक, आराध्या बोरकर, आराध्य अडीवरेकर, सोहम अडीवरेकर, निलम जाधव इत्यादी उपस्थित होते..*
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा