एक कोटींचा गांजा जप्त!

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*


एक कोटींचा गांजा जप्त!

छत्रपती संभाजीनगर – जिल्ह्यातील करमाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी ४९४ किलो वजनाची गांजाची झाडे पकडण्यात आली असून, त्याची किंमत एक कोटी रुपये आहे. या प्रकरणी अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार (एनडीपीएस) गुन्हा दाखल करण्यात आला. लामकाना येथे दोन ठिकाणी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक भारत निकाळजे यांनी दिली.*

लामकाना येथील गट क्रमांक १८५ व गट क्रमांक ११३ येथील शेतातील तूर व कापसाच्या पिकात गांजाची रोपे लावण्यात आली होती. 

  या संदर्भातील माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यावरन कमलअली चांद शहा आणि चंद्रकांत रघुनाथ बारबैले यांच्या शेतात ठापा टाकण्यात आला. त्यात एका शेतात गांजाची ९४ झाडे तर दुसरीकडे ८२ झाडे होती. चाँद यांच्या शेतातून २५४ किलो म्हणजे ५० लाख ८२ हजार किमत असलेली तर २४१ किलो गांजा बारबैले यांच्या शेतातून जप्त करण्यात आला. त्याची किंमत ४८ लाख २५ हजार रुपये असून, कमलअली चाँद शहा याला अटक करण्यात आली आहे. चंद्रकांत बारबैले हा पसार झाला.
 
*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

टिप्पण्या