रायगडमध्ये बोटीत चढवतांना पिकअप टेम्पो खाडीत पडला. घटना सीसीटीव्हीत कैद!*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*

रायगडमध्ये बोटीत चढवतांना पिकअप टेम्पो खाडीत पडला. घटना सीसीटीव्हीत कैद!*

अलिबाग :-- रायगड जिल्ह्यातील आगरदांडा ते दिघी दरम्यान रो रो सेवा चालवली जाते. पर्यटकांसह स्थानिक लोक श्रीवर्धनहून मुरुडकडे येण्यासाठी या रो रो सेवेचा वापर करत असतात. ज्यामुळे प्रवास वेळेची मोठी बचत होत असते.*

बुधवारी सकाळी आठच्या सुमारास एक पिक अप टेम्पो रो रो बोटीत चढवत असतांना चालकाचे नियंत्रण सुटल्याने, थेट खाडीच्या पाण्यात पडला. ज्यात चालक गंभीर जखमी झाला. त्याला बेशुध्द अवस्थेत रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

  पाणी घेऊन हा टेम्पो बोर्ली पंचायतन येथे निघाला होता. मात्र चालक रिव्हर्स गेअर टाकून गाडी बोटीत चढवत असतांना ही दुर्घटना घडली. ही घटना बोटीवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.

रायगड, बोटीत चढवतांना पिक अप टेम्पो खाडीत पडला....

बोटीत वाहने चढवण्याचा आणि उतरविण्याचा वेळ वाचावा यासाठी बोट चालकांकडून गाड्या रिव्हर्स गेअरवर बोटीत चढविण्याचा आग्रह धरला जातो. मात्र तरबेज चालक नसेल तर त्याला वाहने बोटीवर उलटी चढवायला कठीण जाते. 

  त्यामुळे अशा दुर्घटना घडतात. त्यामुळे वाहने रिव्हर्स गेअरवर बोटीत चढवण्याची सक्ती करू नये अशी मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे.

*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

Comments