*चिपळुणात ९९ टक्के भातकापणीची कामे पूर्ण*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
*चिपळुणात ९९ टक्के भातकापणीची कामे पूर्ण*
तालुक्यातील भातशेतीसाठी यंदा पोषक वातावरण मिळाल्याने भातशेती चांगलीच बहरली होती. पुरेशा कालावधीनंतर भातशेती कापणी योग्य होताच नोव्हेंबर महिन्यात भातकापणीच्या कामाला वेग आला होता. सद्यःस्थितीत तालुक्यात जवळपास ९९ टक्के कापणीची कामे पूर्ण झाली आहेत.
तालुक्यात जवळपास ६,२०० हेक्टर हे भातशेती लागवडीखाली आहे. यावर्षी भातशेती लागवडीदरम्यान पुरेसा पडलेला पाऊस व त्यानंतर पोषक वातावरण मिळाले होते. त्यामध्ये कमी कालावधीत हळव्या जातीची शेती ऑक्टोबर महिन्यात बहरल्यानंतर ती कापण्यास तयार झाली होती. त्यापाठोपाठ उशिरा कालावधीतील महान जातीच्या भातपिकांच्या लोंब्या फुलोऱ्यातून डोकावू लागल्यानंतर ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस कापणीलायक तयार झाल्या होत्या. मात्र, अचानक आलेल्या पावसामुळे भातपीक भिजून गेले.
पावसाने विश्रांती घेताच दसऱ्यानंतर भातकापणीला सुरुवात करण्यात आली. त्यातच अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांची दिवाळी शेतातच गेली असून, सद्यःस्थितीत ९० टक्के भातकापणी पूर्ण झाली आहे.
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा