वेलगूर -टोला येथे सुरजागड ट्रान्सपोर्ट तर्फे दिवाळी भाऊबीज निमित्त शुभेच्छा व भेटवस्तू

वेलगुर -दीपक चुनारकर 
 वेलगूर टोला येथे 8 ऑक्टोंबर 2024 सुरजागड ट्रान्सपोर्ट तर्फे दिव्या दिवाळीनिमित्त सर्व कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबांना भाऊबीज निमित्त साडी व इतर भेटवस्तू देण्यात आल्या. यावेळी आदरणीय जोशी मॅडम, रमेश दलाई, अग्रवाल सर बबलू सर डॉक्टर सलुजा यांनी सर्व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रस्तावना रमेश दलाई व आभार चंद्रशेखर जंगम यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजू येरमे, कमलेश येरमे, वेलगुटोला येथील नागरिकांनी परिश्रम घेतले.

Comments