*संविधान दिनानिमित्त राष्ट्रपतींकडून ७५ रुपयांचे विशेष नाणे जारी*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
*संविधान दिनानिमित्त राष्ट्रपतींकडून ७५ रुपयांचे विशेष नाणे जारी*
७५ व्या संविधान दिनाचे औचित्य साधून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंगळवारी ७५ रुपयांचे विशेष नाणे आणि टपाल तिकिटाचे अनावरण केले. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये दोन्ही सभागृहांतील सदस्यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात मुर्मू यांनी नाणे आणि टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात आले.
याप्रसंगी सभागृहाला संबोधित करताना मुर्मू यांनी ७५ वर्षांपूर्वी ज्यावेळी देशाने संविधानाचा स्वीकार केला तो क्षण ऐतिहासिक होता,असे मुर्मू म्हणाल्या. संविधानाच्या निर्मितीमध्ये महत्वरपूर्ण योगदान देणाऱ्या १५ महिला सदस्यांचा त्यानी आवर्जून उल्लेख केला.
संविधानाला अपेक्षित असलेल्या तत्वांचे आपल्या जीवनात अवलंब करून आणि संविधानाने आखून दिलेल्या कर्तव्यांचे पालन करून सन २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनविण्यासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचे आवाहन राष्ट्रपती मुर्मू यांनी याप्रसंगी केले.
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा