माजी मंत्री व नवनिर्वाचित आमदार उदय सामंत मंत्री होणार!!कोकणातील 7 जणांना मंत्री पद मिळणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
ब्रेकिंग
माजी मंत्री व नवनिर्वाचित आमदार उदय सामंत मंत्री होणार!!
कोकणातील 7 जणांना मंत्री पद मिळणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.
कोकणातील ७ आमदारांची मंत्रिपदासाठी नावे चर्चेत
*मुंबई*--
विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन होईल. नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी होईल. या नवीन मंत्रिमंडळात कोकणातील सात आमदाराचा समावेश होणार
राजकीय वर्तुळात सुरु चर्चा आहे. १) श्री. उदय सामंत, रत्नागिरी २) श्री. दीपक केसरकर, सावंतवाडी ३) श्री. नितेश राणे, देवगड ४) श्री. भरत गोगावले, महाड ५) श्री. रविंद्र चव्हाण (मूळचे मालवण) ६) श्री. प्रवीण दरेकर (मूळचे पोलादपूर) ७) कु. आदिती तटकरे, श्रीवर्धन कोकणातील अशा नेत्यांचा नवीन मंत्रिमंडळात समावेश होईल अशी चर्चा आज मुंबईतील राजकीय वर्तुळात सुरु होती.
दरम्यान केबिनेट मंत्री म्हणून काम केलेल्या उदय सामंत, दीपक केसरकर, रवींद्र चव्हाण(मालवण ), आदिती तटकरे यांना कोणते खात मिळत याकडे लक्ष असून आणि नितेश राणे, भरत गोगावले आणि प्रवीण दरेकर ( मूळचे पोलादपूर )यांना राज्यमंत्री पद मिळणार का याकडे साऱ्याचे लक्ष!!
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा