*वंदे भारत एक्सप्रेसमध्ये सांबऱ्यात सापडला कीटक; कंत्राटदाराला 50,000 रुपये दंड*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*


*वंदे भारत एक्सप्रेसमध्ये सांबऱ्यात सापडला कीटक; कंत्राटदाराला 50,000 रुपये दंड*


तिरुनेलवेली-चेन्नई एग्मोर वंदे भारत एक्सप्रेसमध्ये एका प्रवाशाला दिलेल्या सांबरमध्ये कीडा आढळून आला. यानंतर प्रवाशाने तात्काळ रेल्वेकडे तक्रार नोंदवली. याप्रकरणी दक्षिण रेल्वेने प्रवाशांची माफी मागितली आहे. तसेच संबंधित परवानाधारकावर कारवाईचे आश्वासन दिले आहे.

मदुराई स्थानकावर प्रवाशाला हे अन्न देण्यात आले होते. मात्र कॅसरोल कंटेनरचे झाकण उघडताच झाकणाला कीटक चिकटलेले आढळले. प्रवाशाच्या तक्रारीनंतर ऑनबोर्ड मॅनेजर, चीफ केटरिंग इन्स्पेक्टर (C.I.R.), चीफ कमर्शियल इन्स्पेक्टर (C.C.I.) आणि असिस्टंट कमर्शियल मॅनेजर (A.C.M.) यांनी वृंदावन फूड प्रोडक्ट्सने व्यवस्थापित केलेल्या तिरुनेलवेली बेस किचनद्वारे दिल्या जाणाऱ्या अन्नाची तपासणी केली. दूषित अन्नाचे पॅकेट डिंडीगुल आरोग्य निरीक्षकांना देण्यात आले.

यानंतर उरलेल्या अन्नाचीही तपासणी केली असता, उरलेल्या अन्नात काहीच समस्या नसल्याचे तपासात समोर आले. सदर प्रवाशाला डिंडीगुल स्थानाकावर दुसरे अन्नाचे पॅकेट देण्यात आले, मात्र त्याने ते नाकारले. याप्रकरणी वृंदावन फूड प्रॉडक्ट्सला निष्काळजीपणा केल्याप्रकरणी ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
 
*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

टिप्पण्या