*34 व्या महाराष्ट्र राज्य सब-ज्युनियर अंजिक्यपद तायक्यांदो स्पर्धेत रत्नागिरी द्वितीय क्रमांकावर*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
*34 व्या महाराष्ट्र राज्य सब-ज्युनियर अंजिक्यपद तायक्यांदो स्पर्धेत रत्नागिरी द्वितीय क्रमांकावर*
� जळगाव जिल्हा तायक्यांदो असोसिएशन तथा तायक्यांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र मुंबई, यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 21 ते 23 नोव्हेबर 2024 रोजी 34 व्या महाराष्ट्र राज्य सब-ज्युनियर क्योरोगी अंजिक्यपद तायक्यांदो स्पर्धेत क्योरीगी व पुमसे मध्ये रत्नागिरी जिल्ह्याने द्वितीय क्रमांक मिळवला. या स्पर्धत 14 मुले व 14 मुली सुवर्ण पदक विजेत्याची हरियाणा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.
सुवर्ण पदक- अर्थव मुरुकुटे याची राष्ट्रीय स्पर्धसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. रोप्य पदक- बरखा संदे, मृण्मयी वांयगणकर. कांस्य पदक- दुर्वा हातिसकर सहभाग- सुरभी पाटील, श्रेयसी हातिसकर.
खेळाडूना मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक गणराज क्लबचे महाराष्ट्र राज्य स्वयंमसिध्दा प्रशिक्षक श्री.प्रशांत मनोज मकवाना व एस. आर.के क्लबचे अध्यक्ष व प्रशिक्षक श्री. शाहरुख शेख यांचे मार्गदर्शन लाभत आहे. रत्नागिरी जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. विजय शिदे यांनी विजेत्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबईचे अध्यक्ष डॉ अविनाश बारगजे, महासचिव मिलिंद पठारे, कोषाध्यक्ष वेंकटेश कररा, उपाध्यक्ष निरज बोरसे, दुलीचंद मेश्राम, प्रवीण बोरसे, सहसचिव सुभाष पाटील, कार्यकारणी सदस्य अजित घार्गे, सतीश खेमस्कर, जिल्हा सघंटनेचे सचिव लक्ष्मण के, खजिनदार शंशाक घडशी, तायक्वांडो प्रशिक्षक मिलिंद भागवत, पालकवर्ग आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा