*30 वर्षांतील दुसरे सर्वाधिक मतदान!*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
*30 वर्षांतील दुसरे सर्वाधिक मतदान!*
महिलांचा सहभाग वाढला; प्रथम मतदान करणाऱ्यांच्या संख्येतही वाढ
15 व्या विधानसभा निवडणुकीतील राज्याच्या मतदानाची टक्केवारी 65.11 टक्के इतकी आहे. मतदानाची ही टक्केवारी 1995 नंतरची दुसरी सर्वांत माेठी आहे. 1995 मध्ये राज्यात 71.69 टक्के मतदान झाले हाेते. त्यानंतर मागील 30 वर्षांतील सर्वाधिक मतदान यंदा झाले आहे.
1995 मध्ये मतदानाने नवा विक्रम प्रस्थापित केला हाेता. मतदानाची टक्केवारी वाढली आणि युतीचे सरकार राज्यात स्थापन झाले हाेते. त्यानंतर मतदारांमध्ये मतदानाविषयी उदासिनता दिसली. 1995 नंतर सलग सहा निवडणुकांमध्ये मतदारांनी निराश केल्याचे चित्र पहायला मिळाले. 1999 ते 2019 या काळात मतदानाची टक्केवारी 60 ते 63 टक्क्यांच्या मध्येच राहिली. केवळ 2009 मध्ये ती अत्यंत कमी म्हणजे 59.06 टक्के एवढी हाेती. यावेळी विधानसभा निवडणुकीत दुसèया क्रमांकाच्या मतदानाची नाेंद झाली आहे.
याच कालावधीत लाेकसभेची आकडेवारी मात्र उलट राहिली असून, 1995 मध्ये 71.69 टक्के मतदानाच्या विक्रमाची नाेंद झाली. हा विक्रम आजही तुटला नाही. त्याच्या पुढच्या वर्षी झालेल्या लाेकसभा निवडणुकीत मात्र 52.04 टक्के अशी अत्यंत कमी मतदानाची नाेंद झाली हाेती. 1996 ते 2024 या काळात झालेल्या लाेकसभेच्या सहा निवडणुकांमध्ये 2009 च्या निवडणुकीत 50.05 टक्के सर्वांत कमी मतदान झाले हाेते. तर, सर्वाधिक मतदानाची नाेंद 2019 मध्ये 64.01 एवढी झाली हाेती.
1995 मध्ये 5 काेटी 50 लाख 93 हजार 862 पैकी 3 काेटी 94 लाख 98 हजार 861 मतदारांनी मतदान केले हाेते. या आकड्यापेक्षा यंदा 9 काेटी 59 लाख मतदार आहेत. यापैकी 6 काेटींहून अधिक मतदारांनी मतदान केले. याचा अर्थ असा की, मतदानाची टक्केवारी 1995 मध्ये अधिक दिसत असली तरी, प्रत्यक्षात 1995 पेक्षा दुप्पट मतदान 2024 मध्ये झालेले आपल्या आढळून येते.
*विधानसभा*
1995- 71.69
1999- 60.09
2004- 63.04
2009- 59.06
2014- 63.03
2019- 61.04
*लाेकसभा*
1996- 52.04
2004- 54.03
2009- 50.05
2014- 60.04
2019- 64.01
2024- 61.05
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा