*पुतळ्यांची रेडिओग्राफी 2 ते 5 डिसेंबर शहर परिसरातील वाहतूक रात्री बंद*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
*पुतळ्यांची रेडिओग्राफी 2 ते 5 डिसेंबर शहर परिसरातील वाहतूक रात्री बंद*


रत्नागिरी नगरपरिषद हद्‌दीतील विविध पुतळ्यांची रेडिओग्राफी करण्याचे असल्याने परिसरामध्ये रेडिएशन होऊ शकते. त्यामुळे सदरच्या पुतळ्यांच्या ठिकाणी व्यक्ती किंवा जनावर यांना इजा होण्याची संभावना जास्त असते.   सुरक्षिततेसाठी दिनांक 2 ते 5 डिसेंबर  रोजी मध्यरात्री 1 ते 4 वाजेपर्यंत रस्ता आणि रहदारी बंद करण्यात येत आहेत, असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी आज दिले आहेत.
      
या आदेशात म्हटले आहे,  पोलीस अधीक्षकांकडील प्राप्त अहवालात  त्यांनी  2 डिसेंबर ते 5 डिसेंबर रोजी मध्यरात्री 1 ते 4 वाजेपर्यत नगर परिषद हद्दीतील विविध पुतळ्यांची रेडिओग्राफी करण्याकामी पुतळ्याच्या परिसरातील रस्ते बंद करण्यास हरकत नाही, असा अभिप्राय दिला आहे.
     
वाहतुकीची कोंडी टाळण्याकरिता व कोणताही अनुचित प्रकार घडू नये, या करिता दिनांक 2 ते 5 डिसेंबर 2024 रोजी मध्यरात्री 1 ते 4 वाजेपर्यत रत्नागिरी नगरपरिषद ह‌द्दीतील विविध पुतळ्यांची रेडिओग्राफी करण्याची असल्याने,  हे काम करतेवेळी परिसरामध्ये रेडिएशन होऊ शकते. त्यामुळे पुतळ्यांच्या ठिकाणी व्यक्ती किंवा जनावर यांना इजा होण्याची संभावना जास्त असल्याने, हे रस्ते बंद करण्यात येत आहेत.  वाहतुकीची कोंडी होवून कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरीता योग्य नियोजन करण्यात यावे.  वाहतूक नियमनाबाबत जनतेस माहिती मिळावी यादृष्टीने मोटार वाहन अधिनियम 1988 कलम 116 प्रमाणे वाहतुकीची चिन्हे उभारण्याची कार्यवाही पोलीस विभागाने करावयाची आहे.

 
*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

टिप्पण्या