*कोकण विभाग TDF सदस्यपदी दापोलीतील अविनाश पाटील यांची निवड*


*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी🔘*
          
*कोकण विभाग TDF सदस्यपदी दापोलीतील अविनाश पाटील यांची निवड*

कोकण विभाग (5 जिल्ह्यामधून) माध्यमिक अध्यापक संघाच्या सदस्यपदी ओणनवसे हायस्कुलचे सहायक शिक्षक अविनाश पाटील यांची सर्वानुमते निवड झाली आहे. दापोली तालुका माध्यमिक अध्यापक संघाच्या वतीने अविनाश पाटील यांचा सत्कार माध्यमिक पतपेढीमध्ये करण्यात आला. 

यावेळी माजी संचालक गिरीश पाटील, माध्यमिक जिल्हा माध्यमिक शाळा सेवक पतपेढीचे व्हाईस चेअरमन किशोर नागरगोजे, रत्नागिरी जिल्हा माध्यमिक पतपेढीचे तज्ञ संचालक व आगरवायंगणी हायस्कूलचे मुख्याध्यापक आकाराम महिंद, माटवण हायस्कूलचे मुख्याध्यापक संभाजी कोंडीकीरे, जिल्हा प्रतिनिधी संदिप क्षीरसागर, कार्याध्यक्ष सत्यवान दळवी, खाडे सर व सचिव चंद्रकांत मोरे उपस्थित होते.


*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

टिप्पण्या

news.mangocity.org